Heart Touching Birthday Wishes in Marathi

Heart touching Birthday wishes in Marathi: This post contains 100+ top Heart Touching Birthday wishes in Marathi for everyone. most of the Shayari contains images with them.

You can use these images and Heart touching birthday wishes in Marathi for your personal use and put them.

Birthday wishes in Marathi

फुले यांनी अमृत जाम पाठविली आहे,
सुरज यांनी गगनसोबत शुभेच्छा दिल्या आहेत,
नवीन वाढदिवस आपण बधाई द्या,
स्पष्ट हृदयाने, आम्ही हा संदेश पाठवला आहे !

आपल्या वाढदिवसानिमित्त इश्वरचरणी एकच प्रार्थना,
आपण जे काही मागाल ते आपणास मिळो,
आपल्या सर्व इच्छा आपल्या या वाढदिवसादिवशी पूर्ण होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! (birthday wishes in Marathi)

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं !

व्हावा सुखाचा वर्षाव, लाभावे उत्तम आरोग्य,
रहावे कायम आपले नाते अतूट वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

तू नेहमी आनंदात रहा व तुझ्या
सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या सुखातच आमचं सुख आहे,
तुझ्या सहवासातच आमचं मन रमलेल आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. (birthday wishes in Marathi)

हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सारे सुख,
उत्तम आरोग्य, यश, प्रेम आणि समाधान देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा

तुझा वाढदिवस सगळ्यासाठी खास दिवस आहे
आणि तू माझ्यासाठी खास आहेस
माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आज तुझ्या दिवसानिमित्त मला तुला आठवण करून द्यायची आहे
कि मी तुझ्यावर हृदयापासून प्रेम करतो आहे.
तुझ्या शिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही.
हॅपी बर्थडे माय लव. (birthday wishes in Marathi)

Heart Touching Birthday wishes

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी
शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना !
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे ! (birthday wishes in Marathi)

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी ?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !

नाती जपली प्रेम दिले या
परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू !
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi birthday wishes

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday-wishes-in-Marathi

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या
बाजूने उभे असलेल्या माझ्या प्रिय
पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! (birthday wishes in Marathi)

या वाढदिवसाच्या ला तुम्हाला प्रेम, सन्मान,
स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेवाला…

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय पतींना वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

आम्ही आशा करतो की आपला वाढदिवस
सूर्यप्रकाश, आनंद, प्रेम आणि उत्साहाने भरलेला असेल!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा येणारे वर्ष आपणास आनंदाचे,
सुखाचे आणि भरभराटीचे
जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
(birthday wishes in Marathi)

तो क्षण निघून जाईल
आपला वाढदिवस लवकरच येईल,
मला फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगा,
अन्यथा कोणीतरी पण पैज मारेल !

आपण आनंदी व्हावे ही प्रार्थना माझे हृदय आहे
आपण जिथे रहाल तिथे कोणतेही दु: ख पाहू नका
समुद्राप्रमाणेच हृदयही तुमचे आहे,
आपण नेहमी आनंदाने भरलेले असू द्या!

नेहमी आपल्या मनात राहील
आपलं प्रेम कधीच कमी होणार नाही,
आयुष्यात कितीही दु: ख आले, तरीही
आम्ही कायमच एकत्र राहू!

जर दिवा मध्ये नूर नसेल तर
एकाकी हृदय इतके सक्ती केले नसते,
आम्ही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत,
जर तुझे घर इतके दूर नसते तर!

तुझ्या मनाची प्रत्येक इच्छा तुझी आहे,
आणि आनंद जेथे आपण,
जर आपण आकाशामध्ये तारा मागितला,
तर देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो!
(birthday wishes in Marathi)

मी तुझे वय चंद्र तार्यांसह लिहीन,
मी आपला वाढदिवस फुलांनी साजरा करू,
मी असे सौंदर्य जगातून आणीन,
चला सर्व उत्सवांसाठी सज्ज होऊया!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा

हा दिवस, या महिन्यात, जेव्हा तो आला,
आम्ही वाढदिवसाचा उत्सव खूप प्रेमाने सजविला,
प्रत्येक शमावर मैत्रीचे नाव लिहिले,
या प्रकाशात आपले स्वरूप चंद्रासारखे आहे!

आम्ही आपल्याकडे सर्व आनंद आणू
आपल्यासाठी फुलांनी जगाला सजवेल
आपल्याला दररोज सुंदर बनवा
आपल्यावरील आपले प्रेम सजवतील!

आपले तारे नेहमी उन्नत राहू दे
तुमच्या प्रार्थना पुढे ढकलल्या पाहिजेत, हा आमचा आशीर्वाद आहे!
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपके जन्मदिन पर हम भगवान से आपके लिए
कभी न खत्म होने वाली ढेर सारी खुशियों की कामना करते है।
जन्मदिन की शुभकामनाए।

आपके जन्मदिन पर आपको बड़ों का आशीर्वाद प्यार मिले,
ईश्वर की कृपा आप पर बनी रहे, और आपकी हर मनोकामना पूरी हो जाए।
जन्मदिन की शुभकामनाए।

आपका जन्मदिन केक की तरह sweet हो जाए,
और colourful गुब्बारों की तरह आपके जीवन मे खुशियों के रंग भर जाए।
जन्मदिन की शुभकामनाए।

मेरा दिल सबकुछ भूल जाता है
लेकिन सच कहू तो आपका जन्मदिन मेरा दिल कभी नहीं भूलता है।
जन्मदिन की शुभकामनाए।

आपके लिए यह जहाँ हो न हो
पर मेरे लिए मेरा सारा संसार आप हो।
जन्मदिन की शुभकामनाए।

आपके जन्मदिन पर आपसे दूर हुआ तो क्या हुआ
आज भी आपकी यादे दिल मे बसाकर याद करता हु आपको।
दूर से ना सही जन्मदिन आपका मनाया करता हु मै।
जन्मदिन की शुभकामनाए।

New marathi birthday wishes

  • प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
    बायको द्यावी हीच माझी इच्छा.
    माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
    कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
    कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
    पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
    प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
  • तुझ्या वाढदिवसाची भेट
    म्हणून हे एकच वाक्य
    मी तुला विसरणं
    कधीच नाही शक्य!!
    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
  • आप केक से भी जादा मीठे हो,
    आपके इस मीठेपन की वजह से
    हमारी सारी ज़िंदगी मीठी हो गई है।
    जन्मदिन की शुभकामनाए।
  • आपसे बिछड़ने का गम नहीं हमे
    पर आपके जन्मदिन पर आपको तोफा नहीं दे सकते हम,
    इस बात का गम है हमे। जन्मदिन की शुभकामनाए।
  • व्हावीस तू शतायुषी
    व्हावीस तू दीर्घायुषी
    हि एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी…
    वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
    एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात.
  • नाते आपल्या प्रेमाचे
    दिवसेंदिवस असेच फुलावे
    वाढदिवशी तुझ्या तू
    माझ्या शुभेच्छांच्या
    पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • जल्लोश आहे गावाचा,
    कारण वाढदिवस आहे,
    माझ्या मैत्रीणीचा!!!
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
  • प्रेमाच्या या नात्याला
    विश्वासाने जपून ठेवतो आहे
    वाढदिवस तुझा असला तरी
    आज मी पोटभर जेवतो आहे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
    वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
    तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
    तुला स्वीट हॅपी बर्थडे
  • आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
    माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
    गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे
  • देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
    तुला एक चांगला आणि हुशार मित्र
    मला नाही मिळाला म्हणून काय झालं
    तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे
  • तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
    हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
    वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
  • केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
    जे मागायचंय ते मागून घे
    तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
    मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
error: